Answer       

Category: products

By: Deshmukh Agro Bio Products

Description:

ANSWER रसशोषक आळीची प्रजननक्षमता कमी करते पानं जुनं करून किडीपासून रक्षण करते अण्णांना कोटिंग करून आळी ची उत्पत्ती थांबवते प्रिकॉशन म्हणून वापरल्यास किडीचे प्रमाण कमी होते कोणत्याही औषधांमध्ये वापरता येते वापर 15 लिटर पाणी पंपास 15 ml वापर


Similar Products / Services